# किती दा नव्याने तुला आठवावे❤️

 



कितीदा  नव्याने तुला आठवावे  

 
डोळ्यात ले  पाणी  नव्याने  वहावे 


तुला   पाहण्यात्  हरवुन  जावे


प्रेमाच्या  अखंड  सागरात  हळूवार   बुडावे...! 









ओठांने  काहीही  न बोलता 



तु  नज़रेन  समजून घ्यावे  



थोडया क्षणासाठी  का होईना 



नव्याने   जुने  दिवस  जगावे ..! 









कितीदा नव्याने तुला आठवावे  


 
डोळ्यात ले पाणी नव्याने वहावे 













संपूर्ण  आयुष्य  सामावून घ्यावे  



थोडया क्षणासाठी का होईना 



नव्याने  तुझे  होऊन  पहावे   ...! 













किती दा   नव्याने तुला  आठवावे 



पुढ चे  सात ही जन्म  तुझेच  होऊन  रहावे...! 






 





Comments

Popular posts from this blog

याद ❤

#Mohabbat ❤